बनावटीच्या दुनियेत सर्व झन व्यस्त आणि उग्र,
घेता शोध स्वताचा हाती काही न लागे...
कईक उन्हाळे पावसाळे सरलेत
तरी एकजाती माणुस बहुमती झाला
निसर्ग आणि बेईमानीत दुवा झाला
रोज मुखवट्या मागचं जग लपवता लपवता दिसं चाल्लेत..


#Expression

Marathi Poem by Akshay Walke : 111354720

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now