Free Marathi Shayri Quotes by कार्तिक हजारे | 111318820

काय अदा आहे तुझी,
नितळ तुझ्या लाजण्यात...
बघ सागरही कसे गहिवरले,
पाहून बेभान तुझ्या रुपात..

View More   Marathi Shayri | Marathi Stories