####शुभ प्रभात ###Good morning
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
, ++ पंढरीची वारी ++
-------------------------------

*टाळा_टाळी_लोपला_नाद_!*

*आली पंढरीची वारी, आनंद मावेना अतंरी.*

काय आहे ही पंढरीची वारी...
पढंरीच्या वाटेवर बरेच मुक्कामी गावे लागतात, नेमक दिंडीच्या अगोदर पाहील तर या गावामध्ये सुन्न अशी निरव शांतता असते व मुक्कामाच्या दिवशी येथे अलंकापुरीच साकारते, तेथे आदल्या रात्री काहीच जरी नसले तरी मात्र माउलींच्या मुक्कामाच्या रात्री अमरपुरीच वाटते. तेथे शेतं व रानं झाकली जातात, व तेथे सुदंर अस नदंनवन दिव्याच्या दिपमाळा लागतात व माणसांना माणुस सापडत नाही एवढी गर्दी होते. काय त्या जागेच महीमान असेल कीती भाग्यवान आहे ती जागा, जेथे वैष्णवजन माउलींच्या जयघोषात व भजनाच्या तालात स्वत:लाच विसरून जातात व विठ्ठलाच्या नामघोषात मुग्ध होतात. जणु त्यांच्या अगांत विठ्ठल नामाचा संचार होतो व देहभान हरपलेले ह्या वैष्णवांचा.

*टाळा_टाळी_लोपला_नाद_!*
*अंगोअंगी_मुराला_छंद_!*

असा अनुभव येतो.

हा आनंद उपभोगायचाय ना, मग काय...

*या वारीला पांडुरंगाच्या भेटीला...*

*वाट_पंढरीची!*

*वारी_आत्मसुखाची_!!*

*!! रामकृष्णहरि !!*

?

Marathi Religious by मच्छिंद्र माळी : 111203818

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now