The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
मी तेथेच असेन! जेव्हा तू आनंदाच्या क्षितिजी होतीस , तेव्हाही मी तेथच होतो आज तू दुःखाच्या सागरी आहेस ,
मी तेथेच असेन! जेव्हा तू आनंदाच्या क्षितिजी होतीस , तेव्हाही मी तेथच होतो आज तू दुःखाच्या सागरी आहेस , तेव्हाही मी तेथेच आहे ! तू कितीही दुर्लक्षीलेस , टाळलेस तरी , मी तेथेच आहे ! तुझ्याच मनाच्या एका कोपऱ्यात , तू मान्य कर कि नको , पण हे तुलाही माहित आहे ! तमा नाही केली कधी ,तुझ्या नकारा ,होकाराची , मी केले फक्त प्रेम तुजवरी , हे तुलाही माहित आहे ! जगात असेन ,नसेन , पण त्या 'कोपऱ्यात ' नक्की असेन , हे मला आणि तुलाही माहित आहे ! ---सु र कुलकर्णी
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
Copyright © 2021, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser